all.news445
भारत: बातम्या · 21 नोव्हेंबर, 2026
- माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले
एक वर्षापूर्वी, मी माझ्या देशवासियांना अत्यंत आवश्यक असल्याशिवाय वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. आज सोन्याचे भाव घसरले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
- आजचे राशिभविष्य 22 नोव्हेंबर 2026 : ग्रहस्थिती राहणार 'या' राशींसाठी अनुकूल,भाग्य देणार साथ ! पहा तुमचे आजचे राशिभविष्य काय सांगते !
Todays Horoscope 22 November 2026 : आज 22 नोव्हेंबर असून रविवारी ग्रहांचे काही शुभयोग निर्माण होत आहेत. ग्रहस्थिती देखील आज चांगली असेल. काही राशींसाठी आनंदाची बातमी मिळणार असून त्यांना ग्रह देखील आज साथ देतील. तर काहींना आज भाग्य उजळताना दिसेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा व निर्णय विचारपूर्वक घेण्याचा काही राशींना सल्ला दिला जातोय. चला तर मग पाहुयात मेष ते मीन पर्यंत सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा असेल.
- Satara News : डोळ्यांत झोप असताना गाडी चालवणं जीवाशी, चालकाच्या डुलकीने घात, मुंबईहून गावी पोहोचण्यापूर्वीच काळाचा घाला
पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार दुचाकीला धडकली. यामुळे मोठी दुर्घटना घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर लहान मुलांसह तीन जण जखमी झाले आहेत.
- Amit Deshmukh : लातूरला रेल्वेने पाणी आणणं हे विलासराव देशमुख यांच्याविरोधात अपप्रचाराचं षडयंत्र होतं, अमित देशमुखांचा दावा, भाजपचं जोरदार प्रत्युत्तर
लातूरला 2016 ला रेल्वेने पाणी आणणं हे राजकीय षडयंत्र होतं, असा आरोप अमित देशमुख यांनी केला आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना जे जमलं नाही ते करुन दाखवलं, असा अपप्रचार करायचा होता. त्यामुळे त्यावेळी रेल्वेने पाणी आणलं. आता रेल्वेने पाणी येणार नाही, असा टोला अमित देशमुखांनी लगावला.
- SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
Consumer Commission SBI Order : एक हजार रुपयांच्या तीन गूगल ट्रान्झॅक्शननंतर 19 वर्षीय युट्यूबरचे बँक खाते गोठवल्याप्रकरणी ग्राहक आयोगाने स्टेट बँक ऑफ इंडियाला दोषी ठरवले.
- Yuzvnedra Chahal : क्रिकेटपटू युझवेंद्र चहलला भाजपकडून मोठी जबाबदारी, नक्की काय?
Yuzvnedra Chahal Bjp : टीम इंडियातून गेल्या काही वर्षांपासून बाहेर असलेल्या युझवेंद्र चहल याला भाजपकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. चहल आता भाजपच्या एका खास टीमचा भाग असणार आहे. जाणून घ्या भाजपने चहलला नक्की काय आणि कोणती जबाबदारी दिलीय.
- RBI New Rule : UPI MDR नंतर व्यापाऱ्यांच्या जबाबदारीत आणखीन भर, नवे नियम! EDF फॉर्म म्हणजे नेमकं काय?
What Is EDF Form : भारतीय रिझर्व्ह बँकेने काही विशिष्ट व्यवहारात एक्सपोर्ट डिक्लेरेशन फॉर्म (EDF) सक्तीचे केले आहे. जर मुदतीच्या आत हे फॉर्म भरले गेले नाही तर संबंधित व्यापाराला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. परदेशात एखादी वस्तू निर्यात केल्यावर त्यातून मिळणारे उत्पन्न भारतातील करंट खात्यात जमा करण्याच्या अगोदर कंपन्यांना EDF फॉर्म भरावा लागणार आहे.
- AUS vs ENG T20 : भारताच्या पोरानं ऑस्ट्रेलियाला जिंकवलं, पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडवर 3 विकेट्सने मात, कोण आहे निखिल चौधरी?
Who is Nikhil Chaudhary News : भारतीय वंशाच्या निखिल चौधरी याने ऑस्ट्रेलियाच्या संघाला एकट्याच्या दमावर जिंकवून दिले. संपूर्ण इंग्लंडला तो एकटा पुरून उरला, पंजाबकडून युवराज सिंग, हरभजन सिंग आणि शुभमन गिल यांच्यासोबत खेळलेला निखिल चौधरी ऑस्ट्रेलियाकडे कसा काय गेला आणि तिथे त्याचा संपूर्ण प्रवास कसा राहिला जाणून घ्या.
- संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात वर्षभरापूर्वी एक गुन्हा दाखल झाला होता. लग्नाचं आमिष दाखवून महिलेचं वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोपी मोहम्मद माझीनवर आरोप आहेत.
- Baramati News : हॅलो, मी डीके बोलतोय, दोन पेटी दे, दुपारी खंडणीसाठी फोन, संध्याकाळी उद्योजकाच्या गाडीवर गोळीबार
बारामतीत एका उद्योजकाला अज्ञात इसमाने खंडणीसाठी फोन केला. अज्ञात आरोपीने उद्योजकाकडे 2 लाखांची खंडणी मागितली होती. त्यानंतर काही वेळात उद्योजकाच्या घराबाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारवर गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. गोळीबार करणारे आरोपी दुचाकीवरुन पळून जात असताना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
- 'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीनंतर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, काही जखमा वरनं बऱ्यासारख झाल्यासारख्या दिसतात. पण कदाचित ज्या खोलवर असतात त्या लवकर बऱ्या होत नाहीत
- IND vs ENG : 5 सामने-1 मालिका, टी 20 सीरिजसाठी U19 वुमन्स टीम इंडियाची घोषणा, पहिली मॅच केव्हा?
U19 Women India Squad For T20 Series : जानेवारी २०२७ मध्ये अंडर १९ वुमन्स टी २० वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही ५ सामन्यांची टी २० मालिका अतिशय निर्णायक असणार आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय खेळाडूंचा आपली छाप सोडण्याचा प्रयत्न असणार आहे.
- KYC अपडेट करायला जाल अन् सगळे पैसे गमवाल, बँक खाते रिकामे होण्यापूर्वी लक्षात घ्या 4 मुद्दे
Fake Bank Message : बँकेत KYC प्रक्रिया पूर्ण करणे अति-आवश्यक आहे. आपल्या ग्राहकाला जाणून घेण्यासाठी गरज भासेल तेव्हा बँक KYC करण्याचे आवाहन करते. मुळात सुरक्षा राखणे हा या मागचा उद्देश असतो. पण याच KYC च्या नावाने काही समाजकंटक समाजात लूट करत आहेत. बँकेच्या ग्राहकांना बनावटी संदेश पाठवून त्यांना भीतीचे धक्के किंवा पैशांचे आमिष दाखवून लुटत आहेत.
- पोलिसांकडून घोडचूक; जजसाठी थांबले अन् ओवेसींना गार्ड ऑफ ऑनर देऊन मोकळे; VIDEO समोर
सर्किट हाऊसमध्ये भलताच प्रकार घडला आहे. एमआययएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना पोलिसांनी चुकून गार्ड ऑफ ऑनर दिला. या सलामीचा व्हिडीओ समोर आला आहे.
- Sarfaraz Khan : भारतीय ड्रेसिंग रूममधील माहिती लिक केल्याचा आरोप, गौतम गंभीरने स्वत: केलेला फोन; सर्फराज खानचा मोठा खुलासा
Sarfaraz Khan News : भारतीय संघाचा स्टार खेळाडू सर्फराज खान याने आकाश चोप्रा याच्या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या पॉडकास्टमध्ये मोठा खुलासा केला आहे.
- Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
WCD Department Child Welfare Maharashtra : राज्याच्या महिला व बालविकास विभागाने 2022-23 ते सप्टेंबर 2026 या काळात 2,376 दत्तक विधाने पूर्ण करून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
- पंचांग 22 November 2026: प्रदोष, वैकुंठ चतुर्दशी, समसप्तक योग! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
Panchang 22 November 2026 in Marathi: रविवार 22 नोव्हेंबर 2026, भारतीय सौर १ अग्रहायण शके १९४८, कार्तिक शुक्ल त्रयोदशी उत्तररात्री २-३७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: अश्विनी उत्तररात्री ४-१५ पर्यंत, चंद्रराशी: मेष , सूर्यनक्षत्र: अनुराधा, प्रदोष, वैकुंठ चतुर्दशी उपवास, चंद्र मेष राशीत, तर बुध तूळ राशीत विराजमान होऊन एकमेकांसमोर येतील. त्यामुळे समसप्तक योग तयार होईल.
- NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या सर्वच 14 आरोपींविरोधात न्यायालयाने औपचारिक आरोप निश्चित केले आहेत.
- मानवी विष्ठेच्या गोळ्यांनी उपचार? ऐकून विचित्र वाटेल, पण विज्ञान काय सांगतं?
सर्वोत्तम दर्जाचं मलदान करणारे हे खास लोक नेमके कोण आहेत? आणि सर्वात योग्य मल कोणता, हे विज्ञान कसं ठरवू शकतं?
- Baramati Firing : बारामतीत उद्योजकाच्या गाडीवर गोळीबार, हल्लेखोर पसार, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल
बारामतीत एका उद्योजकाच्या गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपींनी दोन राऊंड फायर केले आहेत. घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस घटनास्थळाच्या दिशेला दाखल झाले आहेत.
- Amol Kolhe Speech | फुलेंच्या पगडी मागचा संसदेतला किस्सा, भुजबळांसमोर अमोल कोल्हेंचे तडफदार भाषण
पुण्यात महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी खासदार अमोल कोल्हेंनी हजेरी लावलीमहात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या इतिहासाला उजाळा दिला. आणि फुलेंच्या पगडीचा संसदेतील किस्सा सांगत राज्यातील ६ खासदारांवर निशाणा साधलाय
- 'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
दिल्लीतील भारत मंडपममध्ये राज्यातील बुलढाणा, वाशिम, गोंदिया, बारामती आणि ड्रीमसिटी असलेल्या मुंबईतूनही महिला बचत गटांचे उत्पादन हटके आणि आकर्षक उत्पादने लक्षवेधी ठरत आहेत.
- Pune News : पुण्यातील धक्कादायक प्रकरण, मेडिकल कॉलेजमध्ये 11 डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप
पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे महापालिकेच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये कंत्राटावर काम करणाऱ्या डॉक्टरांना कायम स्वरुपी नोकरीवर रुजू करण्याचे आमिष देवून प्रत्येकी 10 लाखांनी गंडा घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- अमेरिकेत डूम्स डेची धास्ती; 90 दिवसांचं अन्न-पाणी खरेदी करायला तोबा गर्दी; नागरिक का घाबरले?
अमेरिकन नागरिकांनी सुपरमार्केटमध्ये गर्दी केली आहे. गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांची दुकानांमध्ये झुंबड उडाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अत्यावश्यक वस्तूंची विक्री वाढली आहे.
- IND vs PAK : टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, पाकिस्तानचा धुव्वा उडवत हिशोब करण्याची संधी, सामना किती वाजता?
India A vs Pakistan A Match Preview : क्रिकेट चाहत्यांना रविवारी हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. भारतासमोर या सामन्यात पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. भारताकडे या सामन्यात गेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे गेल्या पराभवाची परतफेड करुन सलग दुसरा सामना जिंकण्याची संधी आहे. जाणून घ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार.
- जाहिरात
- सवलतीची भूक काही थांबेना! मोदींनी उद्योगांना सुनावले खडेबोल, कॉर्पोरेट क्षेत्रावर विशेष नाराजी
India Inc Sector : गुरुवारी FICCI च्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थित मंडळींना संबोधित करताना मोदींनी देशातील कॉर्पोरेट क्षेत्रावर निशाणा साधला आहे. तसेच उद्योगांना कर सवलत देऊनही अपेक्षित रोजगार वाढ झाल्याची खंत व्यक्त केली आहे. या कंपन्यांचा नफा वाढूनही कर्मचाऱ्यांचा पगार वाढ नसल्याची नाराजी मोदींनी व्यक्त केली आहे.
- सॅमसंग आणि ॲपलला टक्कर देणाऱ्या Motorola Razr Flex चे फीचर्स समोर, 2027 मध्ये लॉन्च होणार
मोटोरोला लवकरच आपल्या पहिल्या वाईड बुक-स्टाईल फोल्डेबल स्मार्टफोनद्वारे सॅमसंग आणि ॲपलला मोठी टक्कर देण्याच्या तयारीत आहे. आगामी Motorola Razr Flex (2027) चे हाय-रिझोल्यूशन रेंडर्स आणि फीचर्स ऑनलाइन लीक झाले आहेत. पिक्सेल फोनसारखा कॅमेरा सेटअप आणि 165Hz रिफ्रेश रेटच्या मोठ्या स्क्रीनसह येणारा हा फोन 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे, चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
- वामन वर्षा-नंदनवनवर आहे'; भाषणात फडणवीस शिदेंना डिवचलं | Sanjay Raut
छत्रपती संभाजी नगरमधील एका कार्यक्रमात संजय राऊतांनी आक्रमक भाषण केलं.त्यांनी बोलताना केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.मोदींचा राजयोग संपला असल्याचं म्हणत राऊतांनी मोठा दावा केलाय.
- दुष्काळानं शेतकरी होरपळला, स्व. गोपीनाथ मुंडेंची आठवत काढत मुंडे भावा-बहिणीलाच फैलावर घेतलं
बीडमध्ये भीषण दुष्काळामुळे शेतकरी होरपळला असताना युवा सरपंच सोनू कराड हे मदतीला धावून आलेत. स्वत:चा तब्बल ७ एकर ऊस शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा म्हणून दिलाय. शेतकऱ्यांनी सरपंचाचे आभार मानताना सत्ताधारी, मंत्र्यांना सुनावलंय. पाहुया
- Chhatrapati Sambhajingar Police : 1200 रुपयांत बनावट ग्राहक पाठवला, त्याचा मिस्क कॉल अन् पोलिसांची धाड, अनेक तरुणींची सुटका
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका लॉजमध्ये गैरप्रकार सुरु होता. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी सापळा रचत बनावट ग्राहक पाठवला आणि त्यानंतर छापा टाकला. या कारवाईत काही पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
- Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Mohammad Mazin Arrested From Dubai : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेचे लैंगिक शोषण आणि 19 लाख 73 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी थेट दुबईतून अटक केली आहे.
- ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
- वाढत्या प्रदूषणात घरात स्नेक प्लांट सारखी झाडं ठेवल्याने खरंच हवा शुद्ध होते का?
बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आणि एअर प्युरिफायर्सची मागणी वाढते. बऱ्याचदा तज्ज्ञ काही घरात लावता येणाऱ्या रोपांचं महत्त्वही सांगतात. पण ही प्लांट्स म्हणजे रोपं घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी खरोखरच प्रभावी असतात का?
- IND A vs PAK A : उद्या भारत वि. पाकिस्तान, सामन्याआधी कॅप्टन तिलक वर्माचे विधान चर्चेत; भारतीय खेळाडूंना महत्त्वाचा सल्ला
Captain Tilak Varma News : उद्या म्हणजेच रविवारी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने असणार आहेत. या सामन्याआधी तिलक वर्मा याने मोठे विधान केले आहे.
- GTA 6: १३ वर्षांची प्रतीक्षा, १३,००० कोटींचा विश्वास आणि जगाला वेड लावणारा गेम नेमका काय?
ज्या GTA 6 व्हिडिओ गेम ज्याची तब्बल १३ वर्षांपासून जगभरात वाट पाहिली जात होती तो अखेर आलाय आणि सध्या त्याचीच चर्चा सगळीकडे सुरुये. कहर म्हणजे, हा गेम प्रत्यक्ष हातात येण्याआधीच लोकांनी याच्यावर १३ हजार कोटी रुपये लावले आहेत. गेम अजून खेळायला मिळालेला नाही, पण इतका प्रचंड पैसा केवळ विश्वासावर खर्च झाला आहे. जरा विचार करा—हा विश्वास तेव्हाचा आहे, जेव्हा मधल्या काळात एका हॅकरने या गेमचे तब्बल ९० व्हिडिओ चोरून इंटरनेटवर टाकले होते आणि कंपनीनेही दोनदा लाँचची तारीख पुढे ढकलली होती. एका गेमसाठी जग इतकं वेडं का आहे? या गेमला १३ वर्षे का लागली? भारतात गेम आणि कन्सोलची किंमत किती आहे? आणि ही १३ वर्षांची प्रतीक्षा खरोखरच सार्थकी लागली का? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात..
- PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
Atal Bihari Vajpayee Medical College Pune Fraud : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये कायमस्वरूपी प्राध्यापक पद देण्याच्या बहाण्याने 11 कंत्राटी डॉक्टरांची प्रत्येकी 10 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
- 'वाघ सकाळी डरकाळी फोडतो मग दिवसभर कुत्रे भुंकतात', Nitin Chandanshive यांची खतरनाक फटकेबाजी
खासदार संजय राऊत बीड दौऱ्यावर आहेत ..राऊतांसमोर सामाजिक कार्यकर्ते नितीन चंदनशिवे यांनी जोरदार भाषण केलं. २०२९मध्ये बदल जरी झाला तरी तो तात्पुरचा उपचार असेल..गरज आता सिस्टम बदलण्याची आहे म्हणत चंदनशिवेंनी राऊतांसमोरच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना भाषणातून घेरलं
- ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
दैठणा ते माळसोन्ना रोडवर ऊसतोडणी सुरू असताना विश्रांतीसाठी रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या दोघांच्या अंगावरून ऊस वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या हार्वेस्टिंग मशीनचे वाहन गेले.
- घरी तयार केलेले न्यूडल्स खाऊन 7 वर्षीय मुलीचा शेवट; अनावधानानं घडलेली चूक जीवावर बेतली
घरीच तयार केलेले न्यूडल्स खाल्ल्यानंतर ७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी शेवट झाला. तर तिच्या मोठ्या बहिणीची प्रकृती बिघडली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- Tharala Tar Mag Promo : अर्जुनने सख्ख्या भावाशीच केली गद्दारी! स्वत:च प्रियाच्या खोटेपणाला घातलं खतपाणी, सायलीला पण ठेवलं अंधारात
Tharala Tar Mag New Twist : सायली हट्टाने प्रियाच्या बाळाला सुभेदारांच्या घरी घेऊन येते त्यामुळे सर्वजण नाखुश असतात. ते प्रियाच्या बाळाला स्विकारत नाही. पण प्रियाने हॉस्पिटलमध्ये असताना ते बाळ अश्विनचं असल्याचा दावा केलेला असतो.
- US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
China Pakistan Military Nexus US Congress Report : भारताला घेरण्यासाठी चीन पाकिस्तानचा वापर करत असल्याचं अमेरिकन काँग्रेसच्या अहवालात म्हटलं आहे.
- Kolhapur Crime News: शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं अमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं अमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
- आर्थिक राशिभविष्य 22 नोव्हेंबर 2026: मेषसाठी प्रगतीच्या नव्या संधी! धनुने खर्चाला आवर घालावा! तुमची राशी काय सांगते? पाहा, तुमचे राशिभविष्य
Finance Horoscope 22 November 2026 In Marathi: रविवारी मालव्य राजयोगासह लक्ष्मी नारायण राजयोगाचा प्रभाव १२ राशींवर असणार आहे. त्यामुळे मेष, कर्क, वृश्चिकसह या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील, कर्क, वृश्चिकसह या राशींसाठी आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात लाभ, सिंह, तूळसह या राशीचे जातक राजकीय, शैक्षणिक आणि स्पर्धेच्या क्षेत्रात यशाचे योग आहेत.चला तर पाहुया ज्योतिषी आचार्य कृष्ण दत्त शर्मा यांनी सांगितलेल्या आर्थिक आणि करिअर राशीभविष्यानुसार तुमची राशी काय सांगते? मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत वेळ कशी असेल सविस्तरपणे पाहूया.
- अर्धांगवायूग्रस्त रुग्णाने हातांचा वापर न करता खेळला 'GTA 6' गेम; इलॉन मस्क यांच्या 'न्यूरालिंक'ची ऐतिहासिक कामगिरी
केवळ आपल्या विचारांनी कम्प्यूटर किंवा डिजिटल उपकरणे नियंत्रित करण्याचे स्वप्न इलॉन मस्क यांच्या 'न्यूरालिंक' कंपनीने प्रत्यक्षात उतरवले आहे. क्लीनिकल ट्रायलमधील एका अर्धांगवायूग्रस्त रुग्णाने कोणताही फिजिकल कंट्रोलर न वापरता केवळ मेंदूच्या संकेतांच्या मदतीने नुकताच लाँच झालेला 'GTA 6' गेम खेळून दाखवला असून, कंपनीने याचा अधिकृत व्हिडिओ शेअर केला आहे, चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
- शेअर बाजारात Nvidia चे हाल, आठवड्याभरात 46% घसरण; ट्रम्प अजुनही मागणीवर ठाम- हुआंग यांना पुन्हा सीईओ करा!
Nvidia कंपनीचे सह संस्थापक जेन्सन हुआंग यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीची स्थितीच बदलली. ज्या व्यावसायिक महिलेसोबत त्यांचे विवाहबाह्य संबंध होते ती महिला चिनी गुप्तहेर असल्याचा संशय आहे. अखेर 12 नोव्हेंबर रोजी त्यांनी कंपनीच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला. पण त्यानंतर जी कंपनीला घसरती गती लागली ती लागलीच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुआंग यांना पुन्हा एकदा कंपनीत परतण्याचे आवाहन केले आहे.
- हिवाळ्यात रोज एक वाटी अळीव खीर प्या, सांधेदुखी, गुडघेदुखी आणि केसगळतीला म्हणा बाय-बाय! लिहून घ्या साधी सोपी रेसिपी
हिवाळ्यात शरीराला ऊर्जा आणि पोषण देण्यासाठी अळीव खीर हा उत्तम पर्याय आहे.अळीवमध्ये लोह, प्रथिने आणि अनेक पोषक घटक असतात, त्यामुळे महिलांच्या आहारातही याचा समावेश करता येतो.अश्विनी अन्नपूर्णा किचन यांनी शेअर केलेली अळीव खीर बनवण्याची सोपी आणि चविष्ट रेसिपी जाणून घेऊया.
- FDA Action : नाशिकमध्ये मोठमोठ्या हॉटेल्स आणि कॅफेंवर एफडीएची धाड, तपासणीत गंभीर त्रुटी, 4 हॉटेल्सचे परवाने निलंबित
नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. नाशिकमधील अनेक मोठ्या हॉटेल आणि कॅफेंमध्ये एफडीएची अचानक धाड पडली. या कारवाईत काही ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे नाशिकमधील 4 हॉटेल्सचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
- Gokul : गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
Gokul Milk Price Hike : गोकुळच्या प्रशासक काळात झालेला तोटा भरून काढण्यासाठी नव्या संचालक मंडळाने विक्री दरात 6 रुपयांची वाढ केली आहे. मात्र शेतकऱ्यांना मात्र तीनच रुपयांची वाढ दिली आहे.
- आकाराने छोटी असलेली टोपी सोशल मीडिया फेम पाणघोड्याच्या जीवावर कशी बेतली?
अमेरिकेतील ओहायो राज्यातील सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयात फिओना नावाच्या मादी पाणघोड्यानं खाली पडलेली टोपी गिळली होती. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती प्राणिसंग्रहालय प्रशासनाने दिली.
- Shubman Gill : काय बॉल होता राव! शुभमन शेवटच्या ओव्हरमध्ये 98वर बोल्ड, भारताच्या इतिहासातील तिसरा कॅप्टन, पाहा Video
Shubman Gill out on 98 Runs : वेलिंग्टनमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय कर्णधार शुभमन गिलचं शतक अवघ्या २ धावांनी हुकलं. या सामन्यात शुभमन गिल जोरदार फटकेबाजी करत होता. तर तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये तो ९८ धावांवर खेळत होता. त्यादरम्यान त्याला शतक पूर्ण करण्यासाठी केवळ २ धावांची गरज होती. मात्र, न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब डफीने त्याची विकेट घेतली आणि त्याला माघारी पाठवलं. त्यामुळे शुभमन गिलचं शकत थोडक्यात हुकलं आणि त्याच्या नावावर एका नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
- जाहिरात
- Bangladesh Protest : बांगलादेशात हिंसाचाराच्या घटना, PM तारिक रहमान यांनी भारताला जबाबदार धरलं
ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशमध्ये जे घडले, त्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच तेथील राजकारणाने पुन्हा एकदा धक्कादायक वळण घेतले आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्ता सोडून भारतात आश्रय घ्यावा लागल्यानंतर, मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम प्रशासन आणि त्यानंतर फेब्रुवारी २०२६ च्या निवडणुकीनंतर सत्तेत आलेले पंतप्रधान तारिक रहमान यांच्या काळात देशांतर्गत तणाव अधिकच तीव्र झाला आहे. ज्या अवामी लीग पक्षावर बंदी घालण्यात आली आणि ज्याला सरकारने राजकीय पक्ष मानण्यास नकार दिला, त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नोव्हेंबर २०२६ मध्ये रस्त्यावर उतरून देशव्यापी बंद, जाळपोळ आणि निदर्शनांद्वारे आपली ताकद दाखवून दिली आहे. दोन वर्षांपूर्वी शेख हसीना आणि त्यांचे वडील बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या घरांवर हल्ले आणि जाळपोळ झाली होती. आज त्याच पद्धतीने मुहम्मद युनूस यांच्या मूळ घराच्या परिसरात आणि ग्रामीण…
- बायको हरली ना, अभिनंदन! नाराज भाजप कार्यकर्त्यानं जिल्हाध्यक्षाला फोन लावला अन् गेम झाला
माझं तिकीट कापण्यात तुमची महत्त्वाची भूमिका होती. आता तुमची बायको निवडणूक हरली, त्याबद्दल अभिनंदन, अशा शब्दांत भाजप कार्यकर्त्यानं जिल्हाध्यक्षांना सुनावलं. कर्माचं फळ मिळतं ते असं, हे ऐकवायलाही भाजप कार्यकर्ता विसरला नाही.
- Kaun Banega Crorepati : वडील मजूर, आई सतत आजारी; स्वप्नपूर्तीसाठी 24 रुपये घेऊन सोडलेलं घर! तोच मराठमोळा भुषण ठाकरे KBC मध्ये पोहचला 7 कोटींच्या प्रश्नाजवळ
Kaun Banega Crorepati Marathi Contestant Won : कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर अनेकदा असे काही स्पर्धक येतात ज्यांचा संघर्ष थक्क करणारा असतो. आता असाच एक स्पर्धक आपल्या गरीबीवर मात करण्यासाठी स्वकष्टाने मुंबई स्थिरस्थावर होतोय. त्याने या शोमध्ये 7 कोटींच्या प्रश्नापर्यंत झेप घेतली आहे.
- Beed Farmer Protest | विवेकानंद, साबळे हट्टाला पेटले, तहसीलदार आंदोलनस्थळी, नेमकं काय घडलं?
बीडमध्ये ऊस दरासाठी आंदोलन पेटलंय. रविराज साबळे, विवेकानंद रस्त्यावर उतरलेत. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा बघून तातडीने तहसीलदारांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतलीये..प्रशासनानं आंदोलकांसाठी पत्र धाडलंय..प्रशासनाचं नेमकं म्हणणं काय..पाहुया
- अदाणींच्या ‘तारळी’ प्रकल्पाच्या अडचणीत वाढ; नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे काम थांबवण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश!
Adani Tarali Project MPCB Stop Work Order: साताऱ्यातील सावरघर येथे विनापरवाना उत्खनन केल्याप्रकरणी प्रदूषण मंडळाने अदाणी ग्रीन एनर्जीचे काम थांबवले; वाचा सविस्तर.
- प्रकाश आंबेडकर म्हणतात, शेतकऱ्यांसाठी आता टार्गेटेट आंदोलन; सरकारकडे अवघा ‘इतके’ दिवस पुरेल एवढा साठा
Prakash Ambedkar Warns of Targeted Farmer Agitation Over Cotton Prices and Two-Month Food Stock शेतकऱ्यांसाठी आता 'टार्गेटेट' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम
- घरी बनवलेले नूडल्स खाल्ल्यानंतर ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मोठ्या बहिणीची प्रकृती बिघडली; नेमकं काय घडलं?
Jaipur noodles food poisoning: जयपूरच्या झोटवाडा परिसरात घरी बनवलेले नूडल्स खाल्ल्यानंतर ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून बहिणीची प्रकृती बिघडली; वाचा सविस्तर.
- ताप, सर्दी-खोकला झाला की लगेच ‘ही’ १ गोळी घेता? सावधान! शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, डॉक्टरांचा इशारा
ताप, सर्दी-खोकला झाला की लगेच 'ही' १ गोळी घेता? सावधान! शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, डॉक्टरांचा इशारा
- कॉर्पोरेट कंपन्या कर्मचाऱ्यांना खरोखरच कमी पगार देतात का? मोदींनी उद्योगपतींचे कान टोचल्यानंतर अर्थतज्ज्ञांने मांडले सत्य
Surjit Bhalla counters PM Modi private sector criticism: नोकऱ्या आणि पगारावरून मोदींनी उद्योगपतींचे कान टोचल्यानंतर अर्थतज्ज्ञ सुरजीत भल्ला यांनी सरकारी आकडेवारीसह मांडली बाजू.
- अधिवेशन येताच राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांवर कारवाई, नागपूर महापालिकेने का उचलले पाऊल?
NMC Action Against Political Parties and Banners Ahead of Nagpur Winter Session हिवाळी अधिवेशनापूर्वी नागपूर महापालिकेची राजकीय पक्ष आणि अनधिकृत बॅनर्सवर कठोर कारवाई
- शरीरातील गाठी गायब होतात? थंडीत मिळणाऱ्या ‘या’ भाजीचं पाणी प्यायल्यास कॅन्सरच्या गाठीही होतात बऱ्या? मुतखडाही लघवीतून बाहेर पडतो?
- बापरे! धडधाडकट माणसाला ‘गजनी’ बनवू शकते ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता; वेळीच व्हा सावध, नाही तर विसराल हळूहळू सगळंच!
Vitamin Deficiency That Causes Forgetfulness Memory Loss Srk 21 - शरीरातील कमतरतेमुळे व्यक्तीची स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते आणि त्यांना विस्मृतीचा त्रास होऊ शकतो. ते कोणते व्हिटॅमिन आहे, हे येथे जाणून घ्या.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Lifestyle news in Marathi at Loksatta.com
- वर्षानुवर्षे पोटात साचलेली घाण काही मिनिटांत साफ होईल; फक्त गुळासोबत ‘ही’ पावडर खा, जोर न लावताच पोट साफ
Tips get rid of constipation by babe ramdev, babe ramdev tips to clean stomach quickly know natural remedies to get rid of constipation, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी योगा, पोट साफ होण्याचे घरगुती उपाय, नैसर्गिकरित्या बद्धकोष्ठता बरा करण्यासाठी 9 घरगुती उपाय, नैसर्गिकरित्या बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी घरगुती उपाय, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत?,
- बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या ‘कार्टुनिस्ट्स कम्बाइन’चे इन्स्टाग्राम खाते भारतात अनुपलब्ध; अध्यक्ष गौरव सर्जेराव यांच्या वैयक्तिक खात्यानंतर संस्थेच्या खात्यावरही निर्बंध
- December Horoscope 2026: डिसेंबर महिन्यात ग्रहांची मोठी उलथापालथ! १२ राशींच्या आयुष्यात होणार महत्त्वाचे बदल; कोणाला धनलाभ तर कोणाला करावी लागणार मेहनत?
डिसेंबर २०२६ मध्ये शनी, गुरु, राहू, केतू आणि सूर्यासह अनेक ग्रहांचे गोचर होणार आहे. मेष ते मीन या १२ राशींचे करिअर, आर्थिक स्थिती आणि प्रेमजीवन कसे असेल ते जाणून घ्या.
- राहु-केतु गोचर २०२६: २५ नोव्हेंबर की ५ डिसेंबर? जाणून घ्या अचूक तारीख आणि पुढील दीड वर्ष १२ राशींवर कसा असेल परिणाम
- हिवाळ्यात खरोखर वजन वेगाने वाढते का? जाणून घ्या शरीरात होणारे ‘हे’ ४ बदल!
- महानगर गॅसच्या कामामुळे काटई नाका येथे जलवाहिनी फुटली; २४ तास पाणी बंद, ३६ तास उलटले तरी एमआयडीसीचा पाणी पुरवठा सुरळीत नाही
- ठाणे जिल्हा गारठला, शहापूर, बदलापूर १२ अंश सेल्सियसवर; मुंबईत हंगामातील नीचांकी १६.२ अंश सेल्सियसची नोंद
- डोंबिवलीत भरधाव रिक्षेच्या धडकेत व्यावसायिकाच्या हाताचे हाड मोडले
- Girish mahajan latur water: ...तर लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा होऊ शकतो; मंत्री गिरीश महाजनांचं अमित देशमुखांना प्रत्युत्तर
अमित देशमुख यांनी रेल्वेनं पाणीपुरवठ्यासंदर्भात इतक्या वर्षांनी बोलायचं, त्यावर टीका टिपणी करायची हे योग्य नाही, त्यावेळी तिथल्या दुष्काळी परिस्थितीबाबत तिथल्या लोकांना विचारला पाहिजे.
- मोठी बातमी! बोगस भरतीतील शिक्षकांना दणका, थेट सेवाच समाप्त, शैक्षणिक विभागात खळबळ
बीडमधील 73 शिक्षकांची सेवा थेट समाप्त झाली आहे, पण हा आकडा आणखी वाढणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे, कारण 2012 पासूनच्या भरतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, आता 2,217 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असल्याची माहिती आहे.
- Car Wiring : एका छोट्या उंदरामुळे होऊ शकतं कारचं 1 लाखापेक्षा जास्त नुकसान, कशी ठेवाल कारची वायरिंग एकदम सेफ
Car Wiring : उंदराचे पुढचे दात आयुष्यभर वाढत असतात, हे दात छोटे ठेवण्यासाठी उंदीर रबर, प्लास्टिक आणि फोम सारख्या नरम वस्तू कुरतडतात. कारच्या बोनेटमधील तारा आणि रबर होज कुरतडण्यासाठी उंदराना सोप्या पडतात.
- Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
संजय राऊत यांनी अमित शाह डिलिमिटेशनसाठी खासदार विकत घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रत्येक खासदाराला १५० कोटींचा भाव लावण्यात आल्याचे राऊत म्हणाले. या आरोपांवरून राजकीय वर्तुळातून प्रश्न विचारण्यात आले असून, राऊतांनी आपल्या दाव्यांसाठी पुरावे सादर करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
- Yoga Tips: वजन कमी करायचंय तर मेटाबॉलिज्म ठेवा मजबूत; रोज करा ही 2 सोपी योगासनं
शरीर निरोगी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्म चांगले असणे महत्त्वाचे आहे. मेटाबॉलिज्म सुधारण्यास आणि शरीराची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करणारी ही २ योगासने नियमित केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.
- जाहिरात
- वयाच्या 53 व्या वर्षी मलायकाचं फिटेनेस पाहून उंचावल्या सर्वांच्याच भुवया, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री मलायका अरोरा आता तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे नाही तर, फिटेनेस आणि क्लासी लूकमुळे चर्चेत असते. आता देखील मलायका हिचे काही फोटो व्हायरल होत आहेत, सर्वत्र तिच्या फिटनेसची चर्चा रंगली आहे.
- ग्राहकांना झटका! फ्लॅगशिप स्मार्टफोन्सच्या किमती थेट लाखांपर्यंत पोहोचणार, कारण आलं समोर
ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. फ्लॅगशिप स्मार्टफोन्सच्या किमती थेट लाखांपर्यंत पोहोचणार आहे. याचं कारण देखील समोर आलं आहे.
- Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा टाळायचा आहे? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करा ‘हे’ उपाय
Winter Skin Care Routine: हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि खरखरीत दिसू लागते. अशा वेळी सकाळपासून रात्रीपर्यंत त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी कोणते स्किन केअर रुटीन फॉलो करावे, जाणून घ्या.
- Kurla Crime: तरुण तरुणीला घेरलं, दगड, बेल्ट दांडक्याने मारलं, 8 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचे कृत्य
फिनिक्स मॉल जवळील उद्यानात हे तरुण-तरुणी फोटो काढत असतानाच या टोळक्यांनी त्यांना घेरलं अन् मारहाण केली. या तरुणाला बेल्ट, लाकडी दांडक्याने मारलं तसेच मुलीचीही छेड काढण्यात आली. या घटनेनंतर अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Ashok Saraf: अशोक सराफ यांच्या सिनेमाने दिली बॉलिवूडला टक्कर, पहिल्याच आठवड्यात कमावले इतके कोटी
Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा ‘आदि अनंत’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
- Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले…
अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. माळशेज घाटातील भेटीवर आणि रोहित पवारांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांवर त्यांनी थेट उत्तर देणे टाळत, संबंधित व्यक्तींना प्रश्न विचारण्याचा सल्ला दिला. सुप्रिया सुळे यांनीही अशा कोणत्याही चर्चेस नकार दिल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.
- ऊस दरवाढ आंदोलन पेटलं; विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
राज्यात सध्या ऊस दरवाढीचा प्रश्न चांगलाच पेटला आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात ऊस दरासंदर्भातील आंदोलन आता अधिकच चिघळलं आहे.
- बाजरीची भाकरी खाताना करताय ‘ही’ मोठी चूक, आजपासून लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट
हिवाळ्यात आहारात बदल करण्याचा सल्ला डॉक्टर देखील देत असताता. तर हिवाळ्यात बाजरीची भाकरी उत्तम पर्याय आहे. बाजरीच्या भाकरी हा एक पौष्टिक पर्याय आहे. आहारतज्ञ गीतिका चोप्रा यांच्या मते, त्यात फायबर, वनस्पतीजन्य प्रथिने, मॅग्नेशियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी पोषक तत्वे असतात. बाजरी शरीराला ऊर्जा देते आणि सर्वांगीण आरोग्यास साहाय्य करते.
- Gold Purity : 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्यात किती भेसळ असते, जाणून घ्या शुद्धतेचं गणित काय?
18 कॅरेट सोन्यात 24 पैकी 18 भाग सोने आणि उर्वरित 6 भाग इतर धातू असतात. त्यामुळे यामध्ये 75 टक्के सोने असते. 18 कॅरेट सोन्याचा हॉलमार्क क्रमांक 750 असतो. इतर धातूंच्या मिश्रणामुळे हे सोने अधिक मजबूत बनते.
- Vivekanand Patil Entry | टाळ्या..शिट्ट्या!! विवेकानंदच्या बीडमधील एन्ट्रीने शेतकऱ्यांमध्ये जोश भरला
मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ मिळावी, या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आलंय.तसंच, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आलीय.या आंदोलनात रविराज साबळे आक्रमक भूमिका मांडताना दिसले.रविराज साबळे बोलत असतानाच विवेकानंद पाटील यांची अचानक एन्ट्री झाली. त्यांच्या आगमनानंतर आंदोलनस्थळी शेतकऱ्यांमध्ये उत्साह आणि जोश पाहायला मिळाला.
- उतणार नाही, मातणार नाही, बेळगाव-कारवारचा प्रश्न सोडणार नाही; अरविंद सावंत आक्रमक
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या वीरांना मुंबईतील हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी बेळगाव, कारवारसह सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडली. उतणार नाही, मातणार नाही, बेळगाव-कारवारचा प्रश्न सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
- Nanded Crime: माजी आमदाराच्या पुतण्याच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; मित्रासोबत बोलताना घडला प्रकार
Nanded Attack News: मित्रासोबत बोलत असताना आलेल्या भरधाव कारने माजी आमदाराच्या पुतण्याला दोनदा चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.
- NZ vs IND : ऋषभ पंतचा न्यूझीलंड विरुद्ध डबल धमाका, एकूण २ वर्ल्ड रेकॉर्ड्स, गिलख्रिस्टला झटका, धोनीलाही पछाडलं
Rishabh Pant Make World Record NZ vs IND 1st Test : ऋषभ पंत याने पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गिल याच्यासह चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पंतने या भागीदारी दरम्यान ऐतिहासिक कामगिरी केली. पंतने २४ वी धाव घेताच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
- Mumbai News: नवसाला पावणाऱ्या , हाकेला धावणाऱ्या सिद्धिविनायक मंदिरात चार नव्या पुजांचा समावेश, एका पुजेचं शुल्क ५०,०००
Mumbai News: मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात चार नव्या पुजा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यांचे शुल्क अनुक्रमे २५ हजार, २५ हजार, ५० हजार आहे.
- Satej Patil on Gokul milk Rate : म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
- बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
राज्यात 2012 पासून शिक्षक भरती बंद असतानाही या शिक्षकांची भरती करण्यात आली. न्यायालयांच्या सूचनांचा सोयीस्कर अर्थ लावून यांना नियुक्ती दिल्या गेल्या.
- Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले…
छगन भुजबळ यांनी नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी कोल्हे यांच्या आगामी मालिकांऐवजी त्यांच्या इतर कामांवर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना त्यांनी तूर्तास नकार दिला, तर रोहित पवार यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल आपल्याला कल्पना नसल्याचे सांगितले.
- आपण त्याच्या अनुपस्थितीत काय करतो, हेच… अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली खरं प्रेम नक्की काय असंत? जुना व्हिडीओ व्हायरल
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर हिने काही काळापूर्वी दिलेला एक इंटरव्युह सध्या चर्चेत आला आहे. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या सईने नुकतेच प्रेमाबद्दल आपले विचार मांडले. खऱ्या प्रेमाचा अर्थ काय असतो, याबाबत तिने व्यक्त केलेले मत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
- ना केस पांढरे, ना कोणता रोग… रामदेव बाबा खातात या 3 भाज्या, फिटनेसचं प्राचीन सीक्रेट उघड
योगगुरू रामदेव बाबांच्या फिटनेसचे रहस्य आता उघड झाले आहे. ते फक्त 3 भाज्या खातात, दिवसातून एकदाच जेवतात आणि सात्विक आहार घेतात. यामुळे त्यांना 50 वर्षांपासून कोणताही आजार नाही, केस पांढरे नाहीत आणि ते पूर्णपणे निरोगी आहेत. सात्विक आहार आणि योगाभ्यासामुळे 100 वर्षे निरोगी कसे राहायचे, याचे त्यांचे अनुभव या लेखात आहेत.
- 100 रुपयांची वस्तू डिमार्टमध्ये 21 रुपयांमध्ये, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, थेट सकाळीच..
डिमार्टकडून ग्राहकांना मोठे गिफ्ट देण्यात आले. डिमार्टकडून बंपर ऑफर दिली जात आहे. 21 रूपयांची खास गोष्ट खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी डिमार्टची मोठी खेळी बघायला मिळतंय.
- गोगावलेंची काल मंत्रिपदाची ऑफर, आज एकनाथ शिंदे थेट शरद पवार गटाच्या आमदाराच्या घरी, मोठी उलथापालथ होणार?
भरत गोगावलेंनी काल अभिजीत पाटील यांना मंत्रिपदाची ऑफर दिली. त्यानंतर आज एकनाथ शिंदे थेट शरद पवार गटाच्या आमदाराच्या घरी पोहोचले. त्यामुळे चर्चांना उधाण आलं.
- बॉलिवूडच्या 5 प्रसिद्ध माय-लेकींची जोडी, कोणी गाजवला बॉक्स ऑफिस, तर कोणाला करावा लागला करिअरसाठी मोठा संघर्ष?
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न आणि आई झाल्यानंतर बॉलिवूडला निरोप दिला. तर काही अभिनेत्री अशा देखील ज्यांनी घर सांभाळत करियर देखील केलं. त्यानंतर त्यांच्या मुलींनी देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर बॉलिवूडच्या अशा 5 प्रसिद्ध माय-लेकींच्या जोड्या आहे, ज्यामध्ये कोणी बॉक्स ऑफिसवर राज्य केलं तर, कोणाला करिअरसाठी मोठा संघर्ष करावा लागला....
- Prachi Desai : विवाहित रोहित शेट्टीसोबत अफेअर अन् अचानक गायब झालेली प्रसिद्ध अभिनेत्री; अनेक वर्षांनी पोस्ट करत म्हणाली…
Bollywood Actress Had Affair With Rohit Shetty : बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या रोहित शेट्टीसोबत अफेअरच्या चर्चा होत्या. अभिनेत्री अनेक वर्षांपासून गायब होती. आता अभिनेत्रीनं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
- Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
नाशिक-लासलगाव-विंचूर मार्गावर सिन्नर आगाराच्या एसटी बसचा अपघात झाला. गाढवी नाल्यावरील पुलाजवळ दुचाकीस्वाराला वाचवताना बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दुभाजकाला धडकली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून, बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
- ‘माहेरची साडी’ पुन्हा पडद्यावर येणार? लक्ष्मी अन् विकीच्या भूमिकेसाठी अजिंक्य देव यांची पसंती कोणाला?
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'माहेरची साडी' चित्रपटाचा सिक्वेल होणार का, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अभिनेता अजिंक्य देव यांनी सिक्वेल झाला तर जुन्या कलाकारांच्या भूमिका कोण साकारू शकतील, याबाबत आपली पसंती सांगितली.
- जाहिरात
- वर्षातून फक्त एकदाच उघडतात ‘या’ मंदिराचे दरवाजे! सहा मुखांच्या भगवान कार्तिकेयांचे मंदिर आहे तरी कुठे?
आपल्या देशात असे की मंदिर आहे ज्याचे दरवाजे फक्त वर्षातून एकदाच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी उघडतात. तिथे मुखांच्या भगवान कार्तिकेयांची पूजा केली जाते.
- Alka Kubal Elder Daughter: अल्का कुबल यांची मोठी मुलगी कॅप्टन, धाकटी काय करते? नुकताच झाला साखरपुडा
Alka Kubal Elder Daughter: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अल्का कुबल या कामयच चर्चेत असतात. सध्या त्यांच्या दोन्ही मुली चर्चेत आहेत. त्यांची मोठी मुलगी कॅप्टन आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण धाकटी मुलगी काय करते? कोणाला माहिती आहे का?
- Maharashtra Politics: रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार? शरद पवारांच्या खास शिलेदाराने स्पष्ट सांगितलं
अमोल कोल्हे यांच्या मालिकांबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी विलिनिकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही, त्याबाबत तिथे काय चर्चा करणार असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच सध्यातरी विलिनीकरण होईल असं वाटत नाही," असे महत्त्वाचे विधानही छगन भुजबळ यांनी यावेळी केले.
- Video : डोक्यावर गवताचा भारा अन् त्यावर मोराचा राजेशाही थाट; अनोखा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
गावाकडेची दृश्य मनमोहून घेणारीच असतातं. पण कधी अशा काही गोष्टी घडतात की त्या काही क्षण थांबून बघतच बसावं असं वाटतं. सध्या सोशल मीडियावर असा काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे नेटकरी थक्क झाले आहेत.
- डास मारण्याची फवारणी… मुळशी पॅटर्न’मधला तो जबरदस्त सीन कसा शूट केला? महेश लिमयेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Pravin Tarde : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांचा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा आहे. चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनबाबत एक खास किस्सा समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा सीन शूट करण्यासाठी डास-मच्छर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फवारणीचा उपयोग करण्यात आला होता.
- Gold Rate Forecast : सोन्याचे भाव कोसळत असताना कॅनडाच्या वॉरेन बफेटने खेळली एकदम उलटी चाल, निर्णय अचूक ठरला तर पाण्यासारखा पैसा कमावणार
Gold Rate Forecast : सध्या सोन्याचे भाव कोसळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 8 टक्क्यापर्यंत कोसळलं आहे. अशावेळी कॅनडाचे वॉरन बफेट म्हणून ओळखले जाणारे प्रेम वत्सा एकदम उलटी चाल खेळले आहेत.
- इन्फ्लुएन्सरच्या प्रेमात तब्बल 2186 किमी अंतर कापलं; मागणी घालायला घरी गेलेल्या तरुणाचा अंत
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या प्रेमात पडलेल्या २८ वर्षीय तरुणानं २१८६ किलोमीटर अंतर कापून तिचं घर गाठलं. तरुणानं तिला लग्नाची मागणी घेतली. त्यावेळी इन्फ्लुएन्सरचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. आठवड्याभरानंतर तरुणाचा शेवट झाला.
- तांत्रिक... तरीही सोपे
SAP S/4HANA Condensed- For CXOs to Consultants: कंपनीचे सर्वोच्च अधिकारी, निर्णयकर्ते, कार्यक्रम व प्रकल्प व्यवस्थापक, सल्लागार आणि एसएपी वापरणारे कर्मचारी अशा विस्तृत वाचकवर्गासाठी हे पुस्तक लिहिले आहे.
- Kavya Maran Staff Gift : काव्या मारनने लग्नानिमित्त स्टाफला वाण म्हणून दिल्या सोन्याच्या अंगठ्या! व्हिडिओ व्हायरल, कर्मचारी म्हणतायत आम्हाला दुसरीच अपेक्षा होती
Kavya Maran Wedding Return Gift : अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांनी 11 नोव्हेंबर रोजी लग्न केले. आता काव्याने आपल्या कंपनीतल्या स्टाफला सोन्याच्या अंगठ्या गिफ्ट केल्या आहेत.
- Namo Yamuna River Safari: हमारे संग संग चली...
Namo Yamuna River Safari: नदी खरोखरच स्वच्छ असेल, पाणी पुरेसं असेल आणि पर्यावरण समतोल राखला तर दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही ‘हमारे संग संग चली नदिया की लहरें’ हा अनुभव प्रत्यक्षात येऊ शकतो.
- बीडमध्ये शेतकऱ्यांसमोर विवेकानंद पाटील यांची फटकेबाजी | Vivekanand Patil Beed Speech
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ऊस दरवाढ मिळावी या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आलंय.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आले.या आंदोलनात रविराज साबळे आणि विवेकानंद पाटील सामील झाले.विवेकानंद पाटीलने आंदोलनात आक्रमक भाषण केलं.सत्ताधाऱ्यांवर त्याने जोरदार टीकास्त्र डागलंय.
- Rahu Ketu Gochar 2026 : राहू व केतुचे गोचर 4 राशींना देणार लाभ,डिसेंबरमध्ये या राशींचे भाग्य उजळणार !
Rahu Ketu Gochar 2026 Rashibhavishya : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने डिसेंबर २०२६ हा महत्त्वपूर्ण ग्रहबदलाचा महिना ठरणार आहे. या महिन्यात राहू आणि केतू राशी परिवर्तन करणार असून, या गोचराचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळू शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ५ डिसेंबर २०२६ रोजी राहू कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करेल, तर केतू सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. राहू-केतूचे हे गोचर साधारण जून २०२८ पर्यंत राहणार आहे. याकाळात ४ राशींना राहू व केतू लाभ देताना दिसतील. पाहुयात कोणत्या आहेत या राशी ज्यांना मिळणार या गोचरचा फायदा.
- पुणे महापालिकेच्या सभागृहात अतिक्रमण हटविण्याची आंदोलन करणाऱ्यांची शहरात बेकायदा ‘फ्लेक्सबाजी’ !
Pune anti-encroachment drive faces scrutiny over illegal birthday flex banners. पुणे महापालिकेच्या कारवाईदरम्यान अनधिकृत फ्लेक्समुळे दुटप्पीपणाची चर्चा.
- ट्रम्प अन् जे.डी.व्हान्स यांच्यात वाद? इराण युद्धावरील मतभेदांबाबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं मोठं भाष्य; “मला वाटतं त्यांचं…”
Donald Trump Denies Rift With Jd Vance Over Iran War Remarks Gkt 96 - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यात इराण युद्धाच्या मुद्द्यावरून मतभेद सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Desh Videsh news in Marathi at Loksatta.com
- समांथा रुथ प्रभूनं ठेवलं मुलाचं ‘हे’ खास २ अक्षरी नाव; दोन अक्षरं, अर्थ मात्र खूप खास! तुम्हीही ठेवू शकता अशी धार्मिक नावं; पाहा ९ सुंदर नावं!
- विचित्र घटना अन् एकट्या राहणाऱ्या महिलांच्या हत्यांची मालिका, A-रेटेड तेलुगू सायकोलॉजिकल थ्रिलर ओटीटीवर रिलीज; कुठे पाहायचा? घ्या जाणून…
Mayukha Movie OTT Release: पायल चेंगप्पाचा 'A' रेटेड तेलुगू सायकोलॉजिकल थ्रिलर 'मयूखा' Prime Video वर प्रदर्शित; वाचा अंगावर काटा आणणारी कथा आणि माहिती.
- Photos: अमृता देशमुख व प्रसाद जवादेचं लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त सुंदर फोटोशूट
अमृता आणि प्रसादने १८ नोव्हेंबर २०२३ रोजी विवाहबंधनात अडकून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली होती.
- रील्समधला चहाचा कप हातात, चेहऱ्यावर खळखळून हसू असलेला तो मुलगा माहितीये का? ट्रक क्लीनर ते इंटरनेटचा Reel star, अरुण कुमारचा संघर्ष थक्क करेल
रील्समध्ये चहाचा कप घेऊन खळखळून हसणाऱ्या 'लाफिंग बॉय' अरुण कुमारला ओळखलंत का? चौथीनंतर शाळा सुटलेल्या या ट्रक क्लीनरच्या व्हायरल प्रवासाची आणि शिक्षणाच्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी वाचा.
- फॅटी लिव्हरमध्ये पिस्ता खाणं ठरतं फायदेशीर… यकृताच्या आरोग्यासाठी कसा उपयुक्त?
- “१९६२ मधील अपमानाबद्दल देशाची माफी मागा”; राहुल गांधींच्या ‘कमकुवत पंतप्रधान’ टीकेला किरेन रिजिजूंचे प्रत्युत्तर
Kiren Rijiju on Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 'कॉम्प्रोमाइज्ड पीएम' टीकेनंतर किरेन रिजिजू यांनी १९६२ युद्धावरून काँग्रेसला चार प्रश्न विचारत प्रत्युत्तर दिले; वाचा सविस्तर.